मंदिरानो दानाच्या स्वरुपात जमा रक्कम मुख्यमत्री सहाय्यता || निधीला द्या, सातवीच्या विद्यार्थिनीचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गडचिरोली- राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे परिणाम भारतासह इतर देशांवरही होताना दिसत आहे. प्रत्येक देश आपपल्या पद्धतीने त्याच्यावर मात करण्यात प्रयत्न करीत आहे. देशावर सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मंदिरांनी दानाच्या स्वरुपात जमा झालेली …
कोरोना संकटापुढे अमेरिका हतबल, ट्रम्प यांनी मोदीकडे मागितली मदत
वॉशिंग्टन - जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ११ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ६३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १५ हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकतही कोरोनामुळे ३ लाखांहून अधिक जणांचा कोरोनाची बाधा झाली आहे. तर…
भाजपा आमदाराचं वाढदिवशी धान्यवाटप; संचारबंदी धाब्यावर बसवत तुफान गर्दी
वर्धा- वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे भाजपा आमदार दादाराव केचे यांनी आज आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केल्याने उसळलेल्या गर्दीमुळे संताप व्यक्त होत आहेउपक्रम राबविण्यात तत्पर म्हणून ओळख असणाऱ्या आमदार केचे यांचा आजचा उपक्रम त्यांच्या चांगलाच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. राज्यात सध्या कोरोनाच्या पार्श्व…
लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो -राजेश टोपे
मुंबई- राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं आहे. | खास करुन मुंबई आणि शहरी भागांमधील लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येईल असं टोपे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा कालावध…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार आणि रिक्षाचालकांना सॅनिटायझर - मास्कचे वाटप
ठाणे (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी तथा हेरीटेज मोटार्सचे संचालक सरेंद्र उपाध्याय आणि संतोष तिवारी यांच्यावतीने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या सो मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील सुमारे दोन हजार रिक्षा चालक आणि पत्रकारांना मोफत संनिटायझर आणि मा…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नाही : महापौर नरेश म्हस्के
ठाणे, : कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थीती पाहता यावेळी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही, कुणालाही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा स्वीकारणार नाही, आपल्या आरोग्यासाठी सर्वांनी काळजी घेवूया असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे. __ महापौर नरेश म्हस्के यांचा २४ मार्च रोजी वाढदिवस असून महापौर झाल्यानंतर …